बांधकामाची परवानगी देण्यापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करा, अन्यथा त्याशिवाय बांधकामांचे आराखडे मंजूर न करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने जारी केले आहेत. ...
अकोला : जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ...
आलेगाव -नवेगाव व देऊळगाव-पास्टूल या दोन पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करून पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर या तीनही योजना ताब्यात घेण्याचा ठराव जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला. ...
अकोला : आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी केल्यास दंडात्मक कारवाईच्या प्रस्तावामुळे नॅशनल कमोडिटी अॅण्ड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजची चांगलीच कोंडी झाली आहे. ...
अकोला : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात कारवाईचा बडगा उगारत महावितरणच्या पथकाने जिल्ह्यात ६ आॅगस्ट ते ११ आॅगस्ट २०१८ दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये ३३ लाख ८० हजारांची वीज चोरी उघडकीस आणली. ...
संग्रामपूर/तेल्हारा : अकोला अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर असलेले वारी हनुमान येथील वान धरणाचे कमाक १ व ६ असे दोन दरवाजे १० सें.मी.ने उघडण्यात आले. ...
अकोला : गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील शासन मालकीच्या जागांवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेत त्यासंबंधित कालावधीच्या अडचणी २० आॅगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार दूर करण्यात आल्या आहेत. ...
अकोला : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील खिचडीसोबतच दूध भुकटी दिली जाणार आहे. प्रत्येक महिन्यात २०० ग्रॅमचे एक पाकिट दिले जाईल. ...