राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अकोला : गणेशोत्सवाच्या निमित्ताने येत्या १० सप्टेंबरपासून अजनी-जरप ( कोकण) या मार्गावर विशेष रेल्वेगाडी सुरू होत आहे. या गाडीला प्रवाशांनी पसंती दर्शविल्याने पहिल्याच गाडीचे आरक्षण फुल झाले आहे. ...
अकोला : ग्रामीण भागातील पायाभूत विकासासाठी नाबार्डने सुरू केलेल्या विकास निधी मालिका-१७ अंतर्गत नवीन बांधकामासाठी शासनाने मंजुरी दिलेल्या बुलडाणा, गोंदिया, नाशिक, रायगड जिल्ह्यातील १० धान्य गोदामांची प्रशासकीय मान्यता विविध कारणांमुळे रद्द करण्यात आल ...
अकोला - आकाटे तालुक्यातील बोर्डी येथील जयस्वाल नामक व्यक्तीच्या अवैधरीत्या दारु विक्रीच्या अड्डयावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी रविवारी मध्यरात्री छापा टाकला. ...
अकोला : शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत करण्यात आली असून, ३०८ खुल्या भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावावर करण्यात आले. ...
अकोला: वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि १० टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे. ...
अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘कामगंध सापळे’ हा एकमेव पर्याय असल्यागत शेतकरी कामाला लागला असून, खासगी वितरकांकडून हे सापळे खरेदी केली जात आहेत. ...