अकोला : राज्यातील शाळा, जिल्हा परिषद, नगर परिषदेसह विविध विभागांमध्ये काम करणाºया ३९ हजार २८१ चतुर्थश्रेणी शिक्षकेतरांसह इतर कर्मचाºयांची एक वर्षाची वेतनवाढ खुंटित करण्यासाठी सहाव्या वेतन आयोगानुसार मिळणाºया वेतनश्रेणीतून रकमेची कपात करण्यात येत होती ...
अकोला : दूसºयाचा प्लॉट स्वत:चा असल्याचे भासवून परस्पर विक्री करणारे उद्योजक विवेक पारस्कर यांच्याविरू ध्द प्राप्त झालेल्या तक्रारीवरू न गुरू वारी रात्री उशिरा सिव्हिल लाइन पोलसांनी गुन्हा दाखल केला. ...
अकोला : शहरातील मुख्य रस्त्यांसह जागोजागी ठिय्या मांडणाºया मोकाट जनावरांची समस्या पाहता अशा जनावरांना पकडण्याचा दावा करणाºया कोंडवाडा विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा विभाग चक्क प्रशासनाच्या हातावर तुरी देत असल्याचे निदर्शन ...
अकोला : भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली मोर्णा नदी पात्रातील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा प्रकार शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता, प्रदूषण निय ...
अकोला - पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीव्दारा संचालीत असलेल्या नवलमल फीरोदीया विधी महाविद्यालयाच्या (फर्ग्युसन) महिला विद्यार्थीनी प्रतिनिधीपदी (एलआर) अकोल्यातील गौरक्षण रोडवरील रहिवासी स्नेहल ओमप्रकाश सावल हीची निवड करण्यात आली आहे ...
अकोला जिल्ह्यात १ ते २९ सप्टेंबर दरम्यान फिरते लोक न्यायालय राहणार असून या न्यायालयाचे उदघाटन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले. ...
अकोला : नवनवीन युक्ती वापरून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणकडून रिमोट कंट्रोलद्वारे वीज चोरी करणाºयांविरोधात राज्यभरात १ सप्टेंबर २०१८ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
अकोला : विज्ञान शाखेतील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी, जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा ‘हॉट्स अॅप ग्रुप’ तयार करून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीसंदर्भात सल्ला देण्याचा अभिनव उपक् ...
अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३६१ वाड्या-वस्ती, गावांसाठी १०६ पाणी पुरवठा योजनांना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंजुरी दिल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले आहे. ...