अकोला: हॉकीसाठी राज्यातील दुसरे ब्ल्यू टर्फ मैदान अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होणार आहे. भारतीय खेल प्राधिकरणाने यासाठीची मोजणी शुक्रवारी केली. हे मैदान राज्यातील दुसरे मैदान ठरणार आहे. ...
अकोला : खासगी अनुदानित शाळांसोबतच उर्दू शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे प्रतिनियुक्तीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय शासनाने दिला होता; परंतु अनेक महिने उलटूनही अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर स ...
अकोला : महावितरणचा वीज मिटरचा तुटवडा संपुष्टात आला आहे. आजमितीस महावितरणच्या राज्यभरातील विविध कार्यालयांत सिंगल फेजचे सध्या सुमारे २ लाख ३१ हजार तर थ्रीफेजचे सुमारे १ लाख ६३ हजार असे एकून ३ लाख ९४ हजार नवीन मीटर उपलब्ध असल्याचे महावितरणकडून स्पष्ट क ...
अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश कार्यकर्ते यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गुणवंत शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. ...
अकोला: विदर्भात अधून-मधून पाऊस व सतत ढगाळ वातावरण असल्याने खरीप पिकांवर विविध कीड, रोगांचा धोका वाढला आहे. कपाशीवर रसशोषण करणारी कीड तर सोयाबीनला बुरशीजन्य रोगाने ग्रासले आहे. ...
अकोला : कपाशी पिकावरील बोंडअळीवर प्रभावी उपाय म्हणून आता सौर ऊर्जेवर चालणारी कीटक सापळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने विकसित केली आहेत. ...
नेकलेस रस्त्याचे काम सोमवार, ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांनी शुक्रवारी दिली. ...
देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रातदेखील वर्षभराआधी नोंदणी झाली; मात्र प्रभावी अंमलबजावणीअभावी राज्यातील १९ लाख ४० हजार नागरिकांवर घरकुलाच्या प्रतीक्षेत राहण्याची वेळ आली आहे. ...