एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न आरोग्य विभागामार्फत १ जूनपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून, पहिल्या तीन महिन्यांतच १ लाख २० हजार झाडे या मोहिमेंतर्गत लावण्यात आली आहेत. ...
अकोला: क्रिडाक्षेत्रात सर्वोत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या राज्यातील ३२ गुणवत्ताधारक खेळाडूंची शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. ...
मोबाईल क्रमांक बदलून अकोल्यातील चौघांनी त्यांच्या खात्यातून तब्बल ७ लाख ६६ हजार ४७४ रुपयांची आॅनलाईन खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...