राम कदमच भाजपचा खरा चेहरा आहे. लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांवर भाजप धूळफेक करीत आहे. या शब्दात माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस-सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य जयदेवराव गायवाड यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. ...
अकोला : युवक काँग्रेसच्या राज्यासह जिल्हा स्तरावरील विविध पदांसाठी रविवारपासून मतदान घेण्यात येणार असून, यासाठी अमरावती विभागातील तब्बल ३० हजार युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मतदान करणार आहेत. ...
अकोला : विकास कामांसाठी खरेदी केलेल्या साहित्यापोटी आधीच ‘जीएसटी’ची रक्कम अदा केली असतानाही जिल्हा परिषदेतील विकास कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून राखून ठेवण्यात आला. ...
एक हजारावर गावात कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी काम करीत असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली. ...
अकोला : अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर औरंगाबाद येथील दोघांनी औरंगाबाद शहरातच बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ...