शासनाच्या निर्देशानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सांगितले. ...
अकोला : डॉक्टरांनी उपचार करण्यात हलगर्जी केल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड क्र. ९ मध्ये घडली. ...
अकोट येथील नगर परिषदेची परवाज उर्दू प्राथमिक शाळा येथील शिक्षकांनी स्वखर्चातून नऊ लाख रुपये गोळा करून शाळा डिजिटल बनवून तिला राज्यभर लौकिक प्राप्त केला. ...
एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न आरोग्य विभागामार्फत १ जूनपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून, पहिल्या तीन महिन्यांतच १ लाख २० हजार झाडे या मोहिमेंतर्गत लावण्यात आली आहेत. ...