पाणी पाउचच्या कारखान्यावर मंगळवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अधिकारी जितेंद्र पुराटे यांनी धाड घातली. ...
दांडीबहाद्दर कर्मचाºयांसह शिक्षक व सफाई कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘बायोमेट्रिक मशीन’चा ठोस तोडगा काढला आहे. ...
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जखात्यांच्या माहितीत त्रुटी आढळून आलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकोला व वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांच्या ६० हजार १८५ कर्जखात्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. ...
अकोला : अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाने राज्यासह देशपातळीवर खळबळ उडविल्यानंतर या प्रकरणातील आरोपीने तक्रारकर्त्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल के ली आहे. ...
देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सुविधा पुरविल्याची शेखी कितीही मिरवली तरी सातपुडा डोंगर परिसरात आदिवासीबहुल गावांचे वास्तव काही वेगळेच आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील ...