या निवडणुकीत एमआयएम पक्षाचा एक नगरसेवक तटस्थ राहिल्याने मतदानाचे चित्र अधिकच रंगतदार झाले होते. स्पष्ट बहुमत मिळवत विजय अग्रवाल यांनी स्थायी समिती सभापतीपदावर विजय मिळविला. ...
Akola Accident News: भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या भावासह तिन अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा-वरवट मार्गावर तेल्हा शहराजवळील गुणवंत महाराज कॅनॉल परिसरात रविवार, १ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या ...
Congress MLA gets death threat from Bishnoi gang: काँग्रेसचे आमदार व विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. ...
Akola : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘ग्रीन स्पार्टन’ मोहिमेच्या वतीने व्याळा येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. ...
Indurikar Maharaj News: निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तरुणांनी दंगलीपासून दूर राहण्याचे आवाहन करतानाच त्यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये मोबाईल बंदी केली गेली पाहिजे, अशी मागणीही केली आहे. ...
Akola Mayor Election News: अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड होताच काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली आणि एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्या. ...