अकोला : जिल्हा परिषदेच्या गैरकारभाराला लगाम लावण्याची सर्वसामान्यांना अपेक्षा असलेल्या विधिमंडळाच्या पंचायतराज समितीने अर्थ विभागातील आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...
अकोला : मतदार याद्यांच्या कामात हलगर्जी व दुर्लक्ष करणाºया मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरुद्ध (बीएलओ) कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) डॉ. नीलेश अपार यांनी बुधवारी दिला. ...
विघ्नहर्त्याच्या उत्सवात वीज अपघाताचे विघ्न टाळावे, असे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी लोकमत’शी केलेल्या खास बातचित दरम्यान केले. ...
तेल्हारा (जि.अकोला ) : तेल्हारा तालुक्यातील वांगेश्वर येथील त्रिवेणी संगमाजवळ असलेल्या डोहात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार, १२ आॅगस्ट रोजी घडली. ...