बुलडाणा : महानुभाव, निर्गुण व निराकार परमेश्वर म्हणून ओळख असलेले श्रीचक्रधर स्वामी महाराष्ट्र भ्रमंतीवेळी मेहकर येथे आले असता भैरव व बाणेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी दहा महिने वास्तव्य केले होते. ...
- आशिष गावंडेअकोला : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात ठेवून सर्कलनिहाय बुथ प्रमुखांच्या नियुक्तीसाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसत आहे. आजवर कागदोपत्री नियुक्ती असणाऱ्या जि.प. तथा पंचायत समिती सर्कल प्रमुख, उपसर्कल प् ...
बोरगाव मंजू (जि. अकोला): भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर वाशिंबानजिक ९ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. ...
अकोला : पोळ्याच्या सणाला बैलांना आंघोळ घालण्यासाठी घेऊन गेलेला मुलगा ईसापूर धरणात बुडाल्याच्यी घटना बार्शाीटाकळी तालुक्यातील चिचखेड येथे रविवारी सकाळी घडली. ...
नेहरू कप हॉकी स्पर्धेत मुलींच्या गटात यवतमाळ आणि मुलांच्या गटात अमरावती महानगरपालिका संघाने विजय मिळवून राज्यस्तर स्पर्धेकरिता प्रवेश निश्चित केला. ...
राम कदमच भाजपचा खरा चेहरा आहे. लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांवर भाजप धूळफेक करीत आहे. या शब्दात माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस-सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य जयदेवराव गायवाड यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. ...