अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जखात्यांच्या माहितीत त्रुटी आढळून आलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकोला व वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांच्या ६० हजार १८५ कर्जखात्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. ...
अकोला : अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाने राज्यासह देशपातळीवर खळबळ उडविल्यानंतर या प्रकरणातील आरोपीने तक्रारकर्त्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल के ली आहे. ...
देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सुविधा पुरविल्याची शेखी कितीही मिरवली तरी सातपुडा डोंगर परिसरात आदिवासीबहुल गावांचे वास्तव काही वेगळेच आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील ...
अकोला : खडकी परिसरातील विशालचा ढाबा व राजे मल्हार हॉटेलमध्ये देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री होत असताना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. ...
अकोला : शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात सोमवार, २४ सप्टेंबर रोजी लागणार आहे ...
अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील धरणातील साठा आजमितीस ६१.७१ टक्क्यांपर्यंत पोहोचला; पण अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा जलसाठा ६१.७१ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच. ...