अकोला : एकाच कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या वा शिधापत्रिकेवरील सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्यांनी शासनाच्या अनुदानित रॉकेलचा लाभ घेतल्यास संबंधित शिधापत्रिकाधारकाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ...
अकोला - लोकशाहीर अण्णाभाउ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकर कांबळे (राज्यमंत्री दर्जा) यांच्या वाहनाला जालना जिल्हयातील अंबड रोडवर अपघात झाल्याची घटना सोमवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या दरम्यान घडली. ...
अकोला : थकीत वीज बिलापोटी ग्राहकास वीज पुरवठा खंडित करण्यासाठी ‘एसएमएस’, व्हॉट्स अॅप अथवा ई-मेल या डिजिटल माध्यमांद्वारे कलम ५६ अंतर्गत पाठविलेली नोटीस आता वैध मानली जाणार आहे. ...
अकोला - सोन्याचे बिस्कीट विक्री असल्याचे सांगून सदर सोने स्वस्तात देण्याचे आमीष देउन रोकड घेउन येणाऱ्या खरेदीदाराला लुटणाºया आंतरराज्यीय टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी रविवारी दुपारी ४ ...
भविष्य निर्वाह निधी पथक दुर्लक्ष करून अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे ‘जीपीएफ’ खाते सुरू करण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप काही शिक्षकांनी केला आहे. ...
अकोला: कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या खासगी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग तुकड्यांना शासनाने अनुदान मंजूर केले आहे. ...