अकोला - चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमरा येथील एका युवतीच्या घरात घुसुन तीचा विनयभंग करणाºया तसेच जातीवाचक शिवीगाळ करणाºया आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांची शिक्षा सुनावली. ...
अकोला : कौलखेड चौकातील शिवशक्ती प्रतिष्ठानद्वारा संचालित वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळातर्फे मंगळवारी सायंकाळी १०१ नवदाम्पत्यांच्या हस्ते महाआरतीला सुरुवात करण्यात आली. कौलखेडसह शहरातील १०१ जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ...
महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांच्या रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यात भाजपाच्या लोकप्रतिनिधींना यश मिळणार का, असा प्रश्न सुज्ञ अकोलेकर विचारू लागले आहेत. ...
विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी मंगळवारी रात्री छापा टाकून अकोल्यातील प्रतिष्ठीत कुटुंबातील तब्बल 33 जुगारींना अटक केल्यानंतर या जुगारींची बुधवारी जामीनावर सुटका करण्यात आली. ...
अकोला : महापालिकेतील कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाºयांसह शिक्षक व सफाई कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी बुधवारी ‘बायोमेट्रिक मशीन’ची निविदा मंजूर करीत कार्यादेश जारी केले. ...
अकोला : खारपाणपट्ट्यातील पूर्णा बॅरेज (नेर-धामणा) प्रकल्पासाठी ८८८ कोटी तसेच कारंजा रमजानपूर प्रकल्पाच्या २६१ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावाला मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. ...
अकोला: रेल्वेतील विविध पदांच्या आॅनलाइन नोकर भरतीची परीक्षा ऐन तोंडावर आलेली असताना रेल्वे बोर्डाचे संकेतस्थळ ठप्प पडल्याने प्रचंड गोंधळ उडाला आहे. ...
जिल्ह्यात ४ हजार ४१८ शिधापत्रिकाधाका अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आल्या नसल्याने, संबंधित शिधापत्रिकाधारकांना रास्त भावाच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. ...
मूर्तिजापूर (जि. अकोला) : येथून जवळच असलेल्या उमई येथील मनोहर पंजाबराव मानकर यांच्या घरी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने प्रचंड नुकसान झाले. ...