अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांना मध्यप्रदेश शासनाद्वारे ई-गव्हर्नन्स उत्कृष्ठता पुरस्कार देवून गौरविण्यात आले. ...
येत्या २९ ते ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस परतीला निघण्याची शक्यता असल्याने विदर्भातही आॅक्टोबरच्या पाहिल्या आठवड्यात पाऊस परतण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे. ...
अकोला : यावर्षी पीके उत्तम असताना अचानक पावसाने एक महिन्याची दडी मारल्याने खारपाणपट्टयातील कपाशीसह सोयाबीन पिकावर परिणाम झाला असून, काही भागातील कपाशीचे उत्पादन अल्पसे कमी तर सोयाबीनचे उत्पादन ४० ते ४५ टक्के कमी होण्याची शक्यता आहे. ...
अकोला: ओसंडून वाहणारा गणेश मंडळांचा उत्साह, ढोलताशे व झांज यांचा गजर, गणपत्ती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... अशा गणेशभक्तांच्या आर्जवाचा स्वीकार करीत दरवर्षी येणाºया गणरायांनी रविवारी निरोप घेतला. ...
मुला-मुलींवर संस्कार कसे होतील, याचा विचार करून समाजामध्ये चारित्र्यसंपन्न आई निर्माण व्हावी, घर आणि घरामधील संस्कृती टिकून राहावी, या दृष्टिकोनातून अंजनगाव सुर्जी येथील श्रीनाथपीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी २0१0 मध्ये विश्वमांगल्य सभेची स्थापना ...
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाखराबाद येथे शेतीच्या वादातून माळी कुटुंबातील चौघांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात आरोपींच्या वकीलांनी बुधवारी तिसरे सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात युक्तीवाद केला. ...