अकोला : संशोधन, शिक्षण विस्तारासह शेकडो विविध पिकांचे वाण, तंत्रज्ञान देशाला देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला २० आॅक्टोबर रोजी ५० वर्ष पूर्ण होणार असल्याने कृषी विद्यापीठाने शेतकरी शिवार फेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले ...
अकोला : आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गोरगरिबांच्या जीवनमानात बदल होणार आहे. त्यामुळे ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी केले. ...
संशोधन, शिक्षण विस्तारासह शेकडो विविध पिकांचे वाण, तंत्रज्ञान देशाला देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला २० आॅक्टोबर रोजी ५० वर्ष पूर्ण होणार असल्याने शिवार फेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...
अकोला : शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात गुरुवार, २७ सप्टेंबर रोजी लागणार आहे. ...
अकोला : खरीप हंगामातील मूग, उडीद व सोयाबीनचे हमी दर शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून, मात्र खरेदीचे निकष अद्याप शासनामार्फत निश्चित करण्यात आले नाही. ...
हातरुण(जि.अकोला): स्क्रब टायफस ने बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग खबळून जागा झाला असून, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले. ...