लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
उन्हाळी सोयाबीन हातून घेतल्याने आता शेतकऱ्यांना खरीपाची आशा - Marathi News | With the onset of summer soybeans, farmers are now hoping for kharif | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उन्हाळी सोयाबीन हातून घेतल्याने आता शेतकऱ्यांना खरीपाची आशा

Agriculture News : यावर्षी ६८ हजार ८०० हेक्टर शेतीचे खरीप नियोजन असणार आहे. ...

दगडपारवा धरणाच्या सांडव्यात बुडून आई व दोन मुलींचा मृत्यू - Marathi News | Mother and two daughters drowned in Dagdaparva dam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दगडपारवा धरणाच्या सांडव्यात बुडून आई व दोन मुलींचा मृत्यू

Mother and two daughters drowned in Dagdaparva dam : सरिता सुरेश घोगरे (वय ४०, रा. दगडपारवा)असे मृत महिलेचे नाव आहे. मोठ्या मुलीचं नाव अंजली घोगरे (१६), तर लहान मुलीचे नाव वैशाली घोगरे (१४) आहे. ...

राज्यमंत्री बच्चू कडू यांना अटकेपासून संरक्षण; न्यायालयाने दिला दिलासा, ९ मे रोजी होणार सुनावणी - Marathi News | Protection of Minister of State Bachchu Kadu from arrest; Court grants relief, hearing to be held on May 9 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बच्चू कडू यांना अटकेपासून संरक्षण; न्यायालयाने दिला दिलासा, ९ मे रोजी होणार सुनावणी

या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून कडू यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी गुरुवारी अर्ज केला. ...

दोषी आढळलो, तर वंचितच्या नेत्यांच्या समोर स्वत:चे हात कलम करेन - बच्चू कडू  - Marathi News | If found guilty, I will cut my own hands in front of the VBA leaders - Bachchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोषी आढळलो, तर वंचितच्या नेत्यांच्या समोर स्वत:चे हात कलम करेन - बच्चू कडू 

रस्त्याच्या कामात अपहार, राज्यमंत्री कडू यांच्याविरुद्ध गुन्हा ...

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case of fraud against Minister of State Bachchu Kadu | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Fraud case against Minister of State Bachchu Kadu : राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध बुधवारी उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या रिव्हॉल्व्हरवर चाेरट्यांचा डल्ला - Marathi News | Female police sub-inspector's revolver stolen by thieves | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या रिव्हॉल्व्हरवर चाेरट्यांचा डल्ला

Crime News : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सात अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादंवि कलम ३८० नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

उन्हाचा चटका आणि महावितरणचा फटका; १४३ हेक्टर वरील सोयाबीन होरपळले  - Marathi News | The heat of the sun and the blow of MSEDCL; Soybeans sprouted on 143 hectares | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उन्हाचा चटका आणि महावितरणचा फटका; १४३ हेक्टर वरील सोयाबीन होरपळले 

Murtijapur News : उन्हाळी सोयाबीन वाणाचा म्हणावा तसा फायदा न होता प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले हे निश्चित. ...

अकोल्यातील डॉ. माहेश्वरी यांचा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते गौरव - Marathi News | Dr. K.N. Maheshwari honored by Lok Sabha Speaker | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील डॉ. माहेश्वरी यांचा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते गौरव

Dr. K.N. Maheshwari honored by Lok Sabha Speaker : वयाच्या ८२ व्या वर्षातही डॉ.एन.के. माहेश्वरी करत असलेल्या मानद वैद्यकीय सेवेसाठी हा सन्मान करण्यात आला आहे. ...

 सौरऊर्जा प्रकल्पात भीषण आग, लाखोंचे साहित्य जळून खाक - Marathi News | Massive fire at solar power project, burning millions of materials | Latest akola News at Lokmat.com

अकोला : सौरऊर्जा प्रकल्पात भीषण आग, लाखोंचे साहित्य जळून खाक

Massive fire at solar power project : निॲान व विधी कंपनीच्या सौरऊर्जा प्रकल्पात रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली. ...