आशिया क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम म्हणजेच फायनल भारत विरूद्ध बांगलादेशच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असलेल्या राधकीसन प्लॉटमधील सट्टा अड्ड्यावर सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून एक आरोपीस अटक केली. ...
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडलातील ३१ मार्च २०१८ पर्यंत कोटेशन भरून प्रलंबित असणाऱ्या १८ हजार ५२४ शेतकºयांना कृषी पंपांसाठी लवकरच एचव्हीडीएस योजनेद्वारे वीज जोडणी मिळणार आहे. ...
अकोला : अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक केवळ ५८ क्विंटल आहे.मुग,उडीदाची आवक मात्र या आठवड्यात वाढली पण उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना शेतमाल विकणे हाच पर्याय आहे. ...
अकोला : ग्रामविकास विभागाची धुरा हाकणाऱ्या जिल्हा परिषदेतील विविध प्रशासकीय, विकास कामांतील अनियमिततांवर बोट ठेवून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून केले जाणारे वार्षिक निरीक्षण केवळ औपचारिकता ठरत आहे. ...
अकोला : तांत्रिक संवर्गातील पदे रिक्त असल्याची सबब पुढे करीत महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने आउट सोर्सिंगमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्याचा सपाटा लावला आहे. ...