पवार खोटे बोलत आहेत, अशी टीका करणारे भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर हेच महाखोटे असल्याचा पलटवार माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. ...
अकोला : एकाच परिसरात सुरू असलेल्या कमी पटाच्या शाळा, वर्गाचे समायोजन करण्याच्या मुद्यांवर मंगळवारी राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील अधिकाºयांशी चर्चा केली. ...
पाणी पुरवठा योजना अद्यापही अपूर्ण आहेत.त्या सर्व योजनांची झाडाझडती मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी मंगळवारी जिल्हा परिषद सभागृहातील बैठकीत घेतली ...
सेंद्रिय शेतीची शास्त्रीय माहिती देण्यासाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची निवड करण्यात आली असून, येथे पाच राज्यांतील वरिष्ठ कृषी अधिकाºयांना राष्टÑीय स्तरावरील सेंद्रिय शेतीचे मॉडेल प्रशिक्षण देण्यात येत आहे. ...
अकोला : राज्यात यावर्षी पूरक पाऊस असल्याने पिके बहरली असून, रब्बी हंगामातही पेरणी वाढणार असल्याने महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) आतापासूनच रब्बी हंगामातील बियाण्याचे नियोजन केले आहे. ...
अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठा ६३.४८ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. पावसाचा आठवडा शिल्लक असताना अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात ५१.७५ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील धरणांची स्थिती दयनीय आहे. ...
अकोला: राज्यात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी पणन महासंघ, मुंबई व विदर्भ पणन महासंघ, नागपूर यांच्याकडून करण्यात येणार आहे. ...
अकोला : चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता करावर व्याजाची आकारणी न करण्याचा निर्णय महापालिकेत सत्ताधारी भाजपाने घेतला खरा; मात्र १ एप्रिल ते २४ सप्टेंबर या कालावधीत व्याजाची रक्कम जमा करणाºया अकोलेकरांना भाजपाने वाºयावर सोडल्याचे दिसून येत आहे. ...
इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (आयएल अॅण्ड एफएस) आर्थिक संकटात सापडल्याने, गत काही महिन्यांपासून चौपदरीकरणाचे काम ठप्प झाले आहे. ...
अकोला : केंद्र आणि राज्य शासनाने डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल सुरू केली; मात्र नव्याने तयार होत असलेल्या डिजिटल समस्या सोडविण्यासाठी कोणतीही उपाययोजना अद्याप झालेली नाही. ...