शहरातील मालमत्तांचा शोध घेताना होणारी पायपीट कमी करण्यासोबतच नागरिकांच्या घराचा अचूक पत्ता उपलब्ध व्हावा, यासाठी सत्ताधारी भाजपाने नागरिकांच्या घरांसह इमारतींवर युनिक नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अकोला : काँग्रेससोबत युती करण्यासाठी आमची तयारी आहे; परंतु काँग्रेसकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नसल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरू केली आहे ...
पातूर (अकोला): पातूर-बाळापूर रस्त्यावर असलेल्या शेतात पिकाला पाणी देत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. ...
अकोला : युवक काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, या निवडणुकीत विजयी झालेल्या प्रदेश पदाधिकारी तथा जिल्हाध्यक्षांचा मुंबई येथील प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे गौरव करण्यात आला. ...
वाशिम: आधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकतेचा वापर करून अवघ्या अर्धा एकर क्षेत्रात मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी प्रितम गोविंदराव भगत या युवा शेतकºयाने केली आहे. ...
अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. ...