अकोला : आई घराचे मांगल्य असते, तर वडील घराचे अस्तित्व असतात; परंतु आता ही संकल्पना मागे पडत आहे. चार मुलांचा सांभाळ करणारे आई-वडील आता मुलांना अडगळ वाटू लागले आहेत. एक मुलगा आई-वडिलांचा सांभाळ करू शकत नाही. हे चित्र अनेकदा आजूबाजूला दिसते. घरातील ज्य ...
अकोला : चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ७५ टक्के विद्यार्थी भागाकारात ‘ढ’ असल्याचे दिसून आले आहे, तर ७६ टक्के विद्यार्थ्यांना उतारा वाचन, समजपूर्वक वाचन येत नसल्याचे या चाचणीतून उघड झाले. ...
केवळ रक्त नसल्यामुळे कोणाचे प्राण जाऊ नये, या उद्दात्त हेतूने अकोल्यात रक्तदात्यांची एक फळीच तयार झाली असून, यासाठी ‘जिव्हाळ्याचे रक्तदाते’ हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. ...
अकोला- वाचन संस्कृती समृध्द करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवसाच्या यथा शक्ती पुस्तके वाचनालयात दान करावी. असा संकल्प करावा असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. ...
अकोला : २0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार समायोजनाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाळांकडून अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषय, पटसंख्या आदी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. ...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे कृती आराखडे जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येणार आहेत. ...
स्वाभिमानीचे अध्यक्ष खा.राजु शेट्टी आता भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आघाडीबाबत चर्चा करणार असल्याने स्वाभिमानीने आघाडीसाठी सध्या तरी दोन्ही तबल्यावर हात ठेवला आहे. ...
अकोला : वातावरणातील बदलाने कीटकजन्य व विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले असून, जिल्हाभरात डेंग्यू, चिकुनगुनिया, स्क्रब टायफस व स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. ...