अकोला: राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाइन फ्लू या अत्यंत संसर्गजन्य आजाराने अकोल्यातही पाय पसरण्यास सुरुवात केली असून, जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ या नऊ महिन्यांच्या कालावधीत या आजाराने जिल्ह्यातील नऊ जणांचा बळी घेतला आहे. ...
सेरीब्रल पाल्सीचे रुग्ण पूर्णपणे चांगले होऊ शकतात. यासाठी रुग्णापेक्षा जास्त काळजी त्यांच्या पाल्यांनी घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. विनिता कदम यांनी व्यक्त केले. ...
अकोला: शहरात निर्माण होणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करण्याचे राज्य शासनाचे महापालिकांना निर्देश होते. यासर्व प्रक्रियेकडे राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांनी पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे. ...
सेवानिवृत्तीच्या दिवशी शाळेचे विद्यार्थी व मुख्याध्यापकाने घरापासून ते शाळेपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढून त्याच्या कार्याचा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने सन्मान केला. ...
अकोला : महावितरण कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याशी मीटर रिडिंग घेणाऱ्या कंत्राटदाराने वाद घातला. त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ...
अकोला : गुजरातमधील वडोदरा येथील शिवधारा चंदन फीनसर्व प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक व एजंटांनी अकोल्यातील गीता नगरमधील एका व्यापाऱ्यास कोट्ट्यवधी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष देऊन त्यांची पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे ...