अकोला : सोयाबीनचे दर यावर्षी बºयापैकी असून, सध्या सरासरी प्रतिक्ंिवटल तीन हजार रुपयांवर हे दर असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे; पण काही ठिकाणी कमी पावसाचा परिणाम झाल्याने सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. ...
अकोला : येत्या खरीप हंगामासाठी महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने गहू, हरभरा बियाण्यांचे नियोजन केले असून, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत राज्यातील शेतकºयांना भरीव अनुदान दिले जाणार आहे. ...
अकोला - पातुर तालुक्यासह शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी मंगळवारी छापा टाकला. ...
अकोला -शहरासह जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्यांवर अकोला पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही या कारवाईला न जुमानता पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी विशेष अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील १४ जणांना मंगळवारी तडीपार केले आहे. ...
अकोला - धनादेश अनादरप्रकरणी एका आरोपीस आठवे प्रश्रमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी एक वर्षांची शिक्षा व ६५ हजार रुपये दंड ठोठावला.हे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. ...
अकोला: नैसर्गिक संसाधनांचा वापर करू न विकास साधण्यावर शासन भर देत असून, ग्रामीण भागात अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ...