अकोला: मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज भरणे, मागील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज नूतनीकरण करून पडताळणी करण्याकडे शाळा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे ...
अकोला : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा देश म्हणून आपल्या देशाला ओळख आहे. गांधीजींनी अस्पृश्यता, स्वदेशी, खादी, स्वावलंबनाचा मंत्र जगाला दिला. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कापसातूनच स्वदेशी कापड निर्माण व्हावे यासाठी सूतकताईची प्रेरणा त्यांना दिली. गांधी जयं ...
अकोला: जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच लोकसभा-विधानसभा निवडणुका डोळ््यासमोर ठेवून शिवसेनेने सर्कलनिहाय तब्बल ६ हजार बुथ प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. ...
अकोला: राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाइन फ्लू या अत्यंत संसर्गजन्य आजाराने अकोल्यातही पाय पसरण्यास सुरुवात केली असून, जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ या नऊ महिन्यांच्या कालावधीत या आजाराने जिल्ह्यातील नऊ जणांचा बळी घेतला आहे. ...
सेरीब्रल पाल्सीचे रुग्ण पूर्णपणे चांगले होऊ शकतात. यासाठी रुग्णापेक्षा जास्त काळजी त्यांच्या पाल्यांनी घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. विनिता कदम यांनी व्यक्त केले. ...
अकोला: शहरात निर्माण होणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करण्याचे राज्य शासनाचे महापालिकांना निर्देश होते. यासर्व प्रक्रियेकडे राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांनी पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे. ...