अकोला: राज्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अॅन्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे. ...
समाजमान्यतेतून हुंडीचिठ्ठीची परंपरा आजही सुरू आहे; मात्र व्यापाºयांची नीतिमत्ता पूर्वीप्रमाणे प्रामाणिक न राहिल्याने हुंडीचिठ्ठीच्या व्यवहारातील विश्वास पुरता गमाविला आहे. ...
अकोला : वसंत देसाई क्रीडांगण येथे ८८ वी वरिष्ठ पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहेत. गुरुवारी दुसऱ्या दिवशीच्या लढतींमध्ये अकोल्याच्या बॉक्सरांनी दमदार खेळप्रदर्शन करीत प्रतिस्पर्धींना धुळ चारली. अकोला क्रीडा प्रबोधिनीचे बॉक्सर ...
भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र त्याचा अर्थ एमआयएमचा जहाल विचार आम्हाला मान्य आहे असा होत नाही अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी मांडली. ...
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकारातून लरातो वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी आयोजित कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या रोजगार मेळाव्यातून तीन हजार ५११ युवक-युवतींनी मुलाखती देऊन नोकरीची संधी प्राप्त केली. ...
खरेदी घोटाळ्यात जबाबदारी निश्चित झाल्याने अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांना निलंबित केल्याचा आदेश मार्केटिंग फेडरेशनने बुधवारी दिला. ...