अकोला : शासनाने विविध योजनांच्या लाभासाठी थेट हस्तांतरण योजना सुरू केल्यानंतर आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्याचा लाभ घेणाऱ्यांना धान्य न देता त्यांना देय असलेल्या धान्याची किंमत लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ...
अकोला : शिवसंग्राम संघटना येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका लढणार असल्याची माहिती शिवसंग्राम युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
अकोला: घनकचऱ्याच्या व्यवस्थापनेसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्यातील ६० नागरी स्वराज्य संस्थांना १०४ कोटी ४९ लक्ष रुपये निधी केंद्र व राज्य शासनाने मंजूर केला आहे. ...
अकोला: शहरात विविध भागातील महापालिकेच्या मालकीच्या जागा, उद्याने यांच्यासह व्यावसायिक संकुल तसेच वार्षिक भाडेपट्ट्यावर दिलेल्या दुकानांची इत्थंभूत माहिती जमा करून नगररचना विभाग, बाजार विभागाचा डाटा अपडेट केला जाणार आहे. ...
अकोला : सोयाबीनचे दर यावर्षी बºयापैकी असून, सध्या सरासरी प्रतिक्ंिवटल तीन हजार रुपयांवर हे दर असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे; पण काही ठिकाणी कमी पावसाचा परिणाम झाल्याने सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. ...
अकोला : येत्या खरीप हंगामासाठी महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने गहू, हरभरा बियाण्यांचे नियोजन केले असून, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत राज्यातील शेतकºयांना भरीव अनुदान दिले जाणार आहे. ...