अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असून रुग्णालय प्रशासनात भ्रष्टाचार फोफावला असल्याचा आरोप आक्रमण ... ...
अकोला : सत्ताधारी भाजपाच्यावतीने शहरात एलईडी पथदिव्यांचा गवगवा केला जात असला, तरी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कुचकामी धोरणामुळे मुख्य रस्ते अंधारात असल्याचे चित्र आहे. पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडल्यामुळे की काय, रस्त्यांवर दिवसा उजेड अन् रात्री अंध ...
अकोला : पितृपक्षात शक्यतोवर खरेदी टाळली जात असल्याने संपूर्ण बाजारपेठेत मंदी आलेली आहे. नवरात्रीचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रास-गरब्याची सजावट, गरब्यासाठीचे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी, वाहन खरेदी, सोने खरेदीसाठी ग्राहक ब ...
अकोला : जिल्ह्यात ‘सिकलसेल’च्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे. तीन वर्षांत सिकलसेलच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अकोला जिल्हा सिकलसेल रुग्णांच्या रेड झोनमध्ये आला आहे. ...
अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला ब्रेक लागल्यानंतर सध्या वापरात असलेल्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांची दुरुस्ती कंत्राटदार कंपनीऐवजी शासनानेच करण्याची वेळ आली आहे. ...
अकोला : कीटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावास वेसण घालण्यासाठी आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत असले, तरी आरोग्य सेवा मंडळाच्या अकोला विभागातील अकोल्यासह पाच जिल्ह्यांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे. ...
अकोला : आॅनलाइन धान्य वाटपाऐवजी मॅन्युअली लाभ घेणाऱ्यांची धडक तपासणी करण्यासाठी पुरवठा विभागाच्या यंत्रणेकडे पात्र लाभार्थी नोंदवही (डी-१) अद्ययावत नसल्याने शासनाच्या आदेशानंतरही गेल्या २० दिवसांपासून ती तपासणीच टाळण्याचा प्रयत्न पुरवठा विभागातील निर ...
खुल्या भूखंडाचा कायाकल्प केला जाईल, अशी ग्वाही देत अकोल्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. ...
अकोला : जिल्ह्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी जिल्ह्यात ५७७ विद्यार्थ्यांची ज्ञान-विज्ञान कार्यशाळा आणि अंतिम परीक्षेसाठी निवड करण्यात आली. ...