अकोला: राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक ांचा मोबदला हमीभावापेक्षा कमी न देण्यासोबतच सोयाबीन, मूग, उडिदाची खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करण्याच्या मुद्यावर खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी मंगळवारी मुंबईत प्रदीर्घ चर्चा केली. ...
अकोला: आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ८८४ गरीब कुटुंबांना या योजनेचे ‘कवच’ मिळणार आहे. ...
अकोला : ऐन नवरात्र उत्सवाच्या पृष्ठभूमीवर महावितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन त्वरित बंद करण्याची मागणी करीत आक्रमक झालेले शिवसैनिक मंगळवारी महावितरण कार्यालयावर धडकले. वीज चोरीला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महावितरणने हिंदू धर्मीयांच्या सणास ...
अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दरमहा ७ तारखेला प्रत्येक दुकानात धान्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा जिल्ह्यातील शेकडो दुकानांमध्ये आॅक्टोबर महिन्यात फज्जा उडाला आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंच, सचिवांनी केलेल्या अपहाराची रक्कम वसूल करण्यात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला वर्षभरानंतरही यश मिळाले नाही. ...
अकोला : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राज्यभर २ ते १५ आॅक्टोबर दरम्यान निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
वाशिम : दुरसंचार क्षेत्रात कार्यरत ‘जीओ’ कंपनीकडून रिसोड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गालगतच्या रस्त्यांवर भूमिगत आॅप्टीकल केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, यासाठी संबंधित विभागाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. ...