मोरगाव भाकरे (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून मोरगाव भाकरे येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने रेल्वे खाली उडी घेउन आत्महत्या केली. ...
रोगाच्या उत्पत्तीकडे लक्ष न दिल्याने रोग आटोक्यात न येता वाढत जातो. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक आहे, असे मत अकोल्यातील आॅर्थरायटीस तज्ज्ञ डॉक्टर संजय शिंदे यांनी व्यक्त केले. ...
अकोला : लग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणीला गर्भवती करून सोडून देणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (प्रथम) मोनिका आरलँड यांच्या न्यायालयाने अत्याचार करणे, अॅट्रॉसिटीसह आदी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवित १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा शुक्रवारी सु ...
अकोला: जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी, बारावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने प्रथम सत्र परीक्षेचे वेळापत्रक तयार केले. ...
कोणत्याही परिस्थितीत सायंकाळनंतर भारनियमन न करण्याचे निर्देश गुरुवारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकु मार कछोट यांना दिले. ...
अकोला : महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शहरातील अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बालविकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव टायटाय फिस्स ठरल्याचे समोर आले आहे. ...
अकोला : जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणाऱ्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्याच्या जिल्हा परिषद पदाधिकाºयांच्या अधिकारावर शासनाने गदा आणली आहे. ...
आॅफलाइन धान्य वाटपाला प्रोत्साहन दिल्याने त्या धान्याचा काळाबाजार करण्याचा धंदा सध्या तेजीत आल्याचे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी केलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. ...