अकोला - युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर 2 ते 15 आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ...
अकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशन तसेच वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी अशोक वाटिका चौक ते सिंधी कॅम्पपर्यंत रस्त्यावर लावण्यात येत असलेल्या वाहनांवर कारवाई केली. ...
अकोला : लोकप्रिय देशी कपाशी वाणात जनुकीय बदल करू न पीकव्ही-२ बीटी, बीजी-२ ही दोन देशी बीटी कपाशीचे वाण विकसित करण्यात महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाला यश आले. ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातून दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याआधारे मुंबई येथील विधी व न्याय मंत्रालयात सहायक विधी सल्लागार म्हणून नोकरी मिळविणाऱ्या विधिज्ञ नरेंद्र पांडे याला अटक करण्यात आली. ...
गौण खनिज वाहतूक पासेसचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्याने, यासंदर्भात कारवाई करण्याची शिफारस अकोट तहसीलदारांनी ३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडे केली. ...
अकोला: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील १२ गावांना भेटी देत, पीक परिस्थिती आणि पाणीसाठ्याचा लेखाजोखा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी घेतला. ...