अकोला: मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या एक टक्का मुद्रांक शुल्कापोटी राज्यातील महापालिकांना ११० कोटी ३४ लाख रुपये वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. ...
अकोला: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन परवाना मिळविण्यासाठी शाळेचे बनावट कागदपत्र सादर करून परवाना प्राप्त करणाºया चोहोट्टा बाजार येथील युवकाविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अकोला: अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातून दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे ...
अकोला: ग्रामगीता विचार युवा मंचच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथीनिमित्त अकोला जिल्ह्यात ५० गावात रविवारी नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरू करण्यात आली आहे. ...
अकोला: अकोला जिल्हा सध्या विविध विकास कामांत अग्रेसर होत आहे. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व लिंग गुणोत्तर प्रमाणात जिल्हयाने आघाडी घेतली असून, याबददल जिल्हयाला नुकतेच जेआरडी टाटा मेमोरियल या मानाच्या पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरवण्यात आले आहे. ...