अकोला - पोलीस स्मृतिदिनानिमित्त गत वर्षभरात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेल्या देशातील ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
अकोला : पती व सासू-सासरे यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या आरोपातून पती, सासू व सासरा यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश (चौथे) दि.भा. पतंगे यांच्या न्यायालयाने शनिवारी निर्दोष सुटका केली. ...
अविनाश बोर्डे यांनी राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. ...
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत जिल्ह्यात एकूण ६१ महाविद्यालये आहेत. यापैकी ३७ महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी प्राचार्यांची पदे रिक्त आहेत. ...
अकोला: पावसातील खंड, भूजल पातळी, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी होणार असतानाच, जिल्ह्यातील विविध भागात कपाशीची पाने लाल झाली असून, पात्या-फुले गळत आहेत. ...
अकोला : जिल्ह्यातील हत्तीरोगप्रवण असलेल्या अकोला, पातूर, बार्शीटाकळी या तीन तालुक्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आल्यानंतर या रोगाचा ‘एमएफ’ दर एकपेक्षा कमी झाला आहे. ...
अकोला: निवडणुक आयोगाच्या २0१९ च्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमातर्गंत मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या कामासाठी खासगी शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना टार्गेट केल्याचा जात असल्याचा आरोप शिक्षकांनी के ...
पाच महिन्यांपासून ज्या राज्यात कृषी मंत्री नाही, त्या राज्यातील शेतकºयांची अवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित करीत स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन केवळ भूलथापा आहे, असे मत भाजपला सोडचिठ्ठी देणारे आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. ...