अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) विदर्भात पक्ष बांधणीवर भर देण्यात येत असून, पक्षाचे संघटन मजबूत करणे हेच आमचे सध्या उद्दिष्ट आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी येथे दिली. ‘ ...
अकोला: जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे क्षेत्रीय सत्यमापनाचे काम महसूल आणि कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये घेण्यात येणारी माहिती शासनाच्या ‘महामदत अॅप’वर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...
अलीकडच्या काळात अल्पसंख्याकांच्या हत्या झाल्या आहेत. ही हिंसा धर्मापुरती नाही राहिली. ती विचारवंतापर्यंत आली आहे. विचारांचे बळी पण गेले आहेत. दाभोळकर, पानसरेंच्या रू पात विचारांचे बळी गेले आहेत, असे प्रखर विचार वसई येथील वक्ता फादर फ्रान्सिस दिब्रिटो ...
अकोला : भारतीय कापूस (सीसीआय)महामंडळाचा राज्यातील जीनिंग संचालकासोबत अद्याप करार झाला नसल्याचे वृत्त असल्याने यावर्षी शासकीय कापूस खरेदीचे चित्र ... ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या कामांसाठी विविध विभागांकडून निधी उशिराने मिळत असल्याने विकास कामांत अडथळे निर्माण होतात, तसेच कामेही अपूर्ण राहतात. ...
अकोला: सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेला ठेंगा दाखवत महापालिका प्रशासनाची शहर बस वाहतूक सेवा मागील तीन दिवसांपासून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दिमतीला असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. ...