अकोला : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या पाच तालुक्यांत नजरअंदाज पाहणी अहवालानुसार सरासरी ३.७१ क्विंटल प्रतिहेक्टर खरीप पिकांची उत्पादकता घटली आहे. ...
अकोला: जगामध्ये अनेक काल्पनिक गोष्टी मानणारे लोक आहेत. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत, असे टीकास्र कथालेखक आणि कादंबरीकार राजन खान यांनी ...
वाशिम : सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई असून संबंधित विक्रेत्यांनी नियमाचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले. ...
अकोट : स्थानिक शौकत अली चौकातील कुरेशी पुऱ्यात अकोट शहर पोलिसांनी रविवारी पहाटे धाड टाकून ८५० किलो मांस व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. ...
अकोला: विद्यार्थी, युवकांना उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी शासन अनुकूल असून, स्टार्टअप इंडिया यात्रेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करू न देण्यात आली असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी केले. ...
महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तर आॅडिटचा अभ्यास करून कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांनी शनिवारी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. ...
अकोला: संवर्गाच्या तुलनेत राज्यभरात मोठ्या संख्येने सदस्य असलेल्या शिक्षक संघटनांना शासनाची मान्यताच नसल्याची माहिती आहे. त्या संघटनांना आता औद्योगिक न्यायालयातून मान्यता मिळवण्याची संधी असल्याचे पत्र ग्रामविकास विभागाने दिले आहे. ...