अकोला : जिल्ह्यातील सहा प्रकल्पांतील ८२.६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यास मान्यता जिल्हा पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत शुक्रवारी मान्यता देण्यात आली. ...
अकोला: व्यापार-उद्योगांतील अडीच लाखांच्या वरच्या प्रत्येक उलाढालीच्या सप्लायर्सच्या बिलातून दोन टक्के टीडीएस कापण्याची तरतूद (वस्तू आणि सेवा कर) जीएसटी प्रणालीत करण्यात आली आहे. ...
विद्यार्थ्यांसाठी ‘लेव्हल बेस लर्निंग’ कार्यक्रम १ डिसेंबर २0१८ ते ३१ मार्च २0१९ दरम्यान जिल्हा परिषद, न.प. व खासगी अनुदानित अशा २७२0 शाळांमध्ये राबविणार आहेत ...
रस्त्याच्या मधोमध दुकान थाटणाºया अतिक्रमकांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत विभाग प्रमुखांना दिले. ...
अकोला: महापालिकेच्या शिक्षण विभागाची आस्थापना तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या कमी झालेल्या पटसंख्येवर तीव्र नाराजी व्यक्त करीत अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. ...
अकोला : नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे पार पडलेल्या ‘पल्स- २०१८’ या वार्षिक महोत्सवात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या १०० वर विद्यार्थ्यांनी अधिष्ठातांच्या परवानगीविना हजेरी लावली. ...
अकोला: ओसरत्या मोदी लाटेचा धसका घेत भाजपाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली असून, पक्षातील प्रत्येक आमदाराकडे विधानसभेच्या आणखी एका मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या; मात्र दुष्काळी दुष्टचक्राच्या संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी मदतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. ...