महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तर आॅडिटचा अभ्यास करून कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांनी शनिवारी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. ...
अकोला: संवर्गाच्या तुलनेत राज्यभरात मोठ्या संख्येने सदस्य असलेल्या शिक्षक संघटनांना शासनाची मान्यताच नसल्याची माहिती आहे. त्या संघटनांना आता औद्योगिक न्यायालयातून मान्यता मिळवण्याची संधी असल्याचे पत्र ग्रामविकास विभागाने दिले आहे. ...
अकोला: अन्वी मिर्झापूर येथील एका रेशन माफियाकडून तब्बल दोन ट्रक म्हणजेच १३ लाख रुपयांचा तांदूळ पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केल्यानंतर पुरवठा विभागाने सदर तांदूळ रेशनचा नसल्याचा अहवाल दिला आहे. ...
अकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० जंयती वषार्चे औचित्य साधून ‘गांधी-१५०’ हा अभिनव उपक्रम प्रभात किड्स स्कूल येथे पालक-शिक्षक सभेच्या निमित्ताने शनिवार,२७ आॅक्टोबर रोजी पार पडला. ...
अकोट : बदनामी करण्याची धमकी देउन महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकाला अकोट ग्रामीण पोलिसांनी २७ आॅक्टोबर रोजी अटक केली. सुधीर भानुदास कोलटक्के असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. ...
अकोला : अल्पसंख्याकांच्या अडीअडचणी व विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीवर नियंत्रणासाठी अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती करण्यात आली असली, तरी या आयोगाबाबतची माहिती अल्पसंख्याकानाच नसणे ही दुर्देवी बाब असल्याची खंत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपा ...
अकोला : राज्य दुष्काळ निवारण समितीची बैठक सोमवारी मुंबई येथील मंत्रालयात होत आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या १८० तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर या बैठकीत मंथन होणार आहे. ...