अकोला: आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना रुजू न केल्याने त्या शिक्षकांना देय वेतनाची पन्नास टक्के रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्याची वेळ जिल्हा परिषद प्रशासनावर आली. ...
अकोला : मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नवीन मतदारांची नावे नोंदविण्याच्या कामात राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघात २७ आॅक्टोबरपर्यत अग्रेसर कामगीरी करण्यात आली आहे. ...
अकोला : कापसाचे दर प्रतिक्ंिवटल सहा हजार रुपयांवर पोहोचले असून, हमीदरापेक्षा हे दर ४०० ते ४५० रुपये अधिक असल्याने शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसात दिलासा मिळाला आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या पाच तालुक्यांत नजरअंदाज पाहणी अहवालानुसार सरासरी ३.७१ क्विंटल प्रतिहेक्टर खरीप पिकांची उत्पादकता घटली आहे. ...
अकोला: जगामध्ये अनेक काल्पनिक गोष्टी मानणारे लोक आहेत. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत, असे टीकास्र कथालेखक आणि कादंबरीकार राजन खान यांनी ...
वाशिम : सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई असून संबंधित विक्रेत्यांनी नियमाचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले. ...
अकोट : स्थानिक शौकत अली चौकातील कुरेशी पुऱ्यात अकोट शहर पोलिसांनी रविवारी पहाटे धाड टाकून ८५० किलो मांस व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. ...
अकोला: विद्यार्थी, युवकांना उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी शासन अनुकूल असून, स्टार्टअप इंडिया यात्रेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करू न देण्यात आली असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी केले. ...