लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
जागीच झाला मृत्यू, दुचाकीवरुन पती-पत्नी परताना अज्ञात वाहनाची जोरदार धडक - Marathi News | Death occurred on the spot, husband and wife were hit by an unidentified vehicle while returning from a two-wheeler | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जागीच झाला मृत्यू, दुचाकीवरुन पती-पत्नी परताना अज्ञात वाहनाची जोरदार धडक

Accident Case : शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान दहातोंडा फाट्या नजीक झालेल्या ट्रक - दुचाकी अपघातात पती - पत्नी दोघेही घटनास्थळीच ठार झाले.  ...

मुलीचे अपहरण करून शोषण; आरोपीस १० वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Abduction and exploitation of a girl; Accused sentenced to 10 years rigorous imprisonment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलीचे अपहरण करून शोषण; आरोपीस १० वर्षांचा सश्रम कारावास

Abduction and exploitation of a girl : लग्नाचे आमिष दाखवून आणि मारण्याची धमकी देत, त्याने तिच्यासोबत शारीरिक संबध प्रस्थापित केले. ...

अकोला : बारावीच्या परीक्षेत मुलीच आघाडीवर - Marathi News | Akola: Girls are leading in Class XII exams | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : बारावीच्या परीक्षेत मुलीच आघाडीवर

HSC RESULT : यंदाही बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये जिल्ह्यात मुलींनीच आघाडी मिळविली आहे. ...

'वंचित बहुजन'ने खेचून घेतली शिवसेनेची जागा; राष्ट्रवादीसोबतच्या 'युती'चा फायदा नाही झाला! - Marathi News | Vanchit Bahujan Aaghadi wins hatrun Zilla Parishad by-election in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'वंचित बहुजन'ने खेचून घेतली शिवसेनेची जागा; राष्ट्रवादीसोबतच्या 'युती'चा फायदा नाही झाला!

Vanchit Bahujan Aaghadi : पाच उमेदवारांनी निवडणूक लढवली असली तरी शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भाजप व काँग्रेस या चार राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत झाली. ...

जून महिन्यातही उन्हाचे चटके, पारा ४४.२ अंशांवर - Marathi News | In Akola mercury at 44.2 degrees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जून महिन्यातही उन्हाचे चटके, पारा ४४.२ अंशांवर

Temperature : जून महिना सुरू झाल्यानंतरही उन्हाचे चटके जाणवत असून, शनिवार, ४ जून रोजी जिल्ह्याचे तापमान ४४.२ अंश नोंदविल्या गेले. ...

चिमुकलीचा विनयभंग, आराेपीस तीन वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Little girl molestation, three years rigorous imprisonment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिमुकलीचा विनयभंग, आराेपीस तीन वर्षे सश्रम कारावास

Crime News : विजय ऊर्फ फक्कर पुंजाजी खोबरे (५३) याने तिच्या चार वर्षीय मुलीला बाजूला नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. ...

World environment day : अकोल्यात साकारतेय वृक्षलागवडीचे विदर्भातील पहिले स्वस्तिक मॉडेल - Marathi News | World environment day: The first swastika model in Vidarbha for tree planting in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :World environment day : अकोल्यात साकारतेय वृक्षलागवडीचे विदर्भातील पहिले स्वस्तिक मॉडेल

World environment day : ...

१०८ तासांत ७५ किमी रस्ता; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लक्ष्य, नियोजनाकडे मात्र दुर्लक्ष! - Marathi News | Guinness World Records target, but neglect planning! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१०८ तासांत ७५ किमी रस्ता; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लक्ष्य, नियोजनाकडे मात्र दुर्लक्ष!

Amravati Akola Highway : सुमारे १० वर्षांपासून खोदून ठेवलेला तसेच अर्धवट होऊन रखडलेल्या अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला शुक्रवारी पुन्हा सुरुवात झाली. लोणी ते मूर्तिजापूर दरम्यान सलग पाच दिवस डांबरी रस्त्याचे काम होणार आहे. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना ७ वर्षांचा कारावास - Marathi News | Seven years imprisonment for molesting a minor girl | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना ७ वर्षांचा कारावास

Crime News : विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांनी दोन युवकांना सात वर्षांचा कारावास गुरूवारी सुनावला आहे. ...