अकोला: येथील प्रख्यात मसाला व्यावसायिकाच्या पुत्राला मुलीची छेडखानी केल्याच्या खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या युवतीसह पाच जणांविरुद्ध डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. ...
भारिप-बमंसच्या एमआयएमसोबतच्या मैत्रीमुळे काँग्रेससोबत महाआघाडीची शक्यता संपली असल्यावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी शेगावात शिक्कामोर्तबच केले. ...
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा बडनेरा, मूर्तिजापूर, बोरगाव मंजू रेल्वे स्टेशनचे निरीक्षण केल्यानंतर वाहने अकोल्यात आले. दुपारी त्यांनी रेल्वे स्टेशनचे निरीक्षण केले आणि सीसी कॅमेरा कक्ष, सुरक्षा विभाग राजभाषा प्रदर्शनाचे उद्घाटन केले. ...
अकोट तालुक्यातील उमरा येथील लोकमान्य विद्यालयातील विज्ञान शिक्षक गजानन राजाराम चव्हाण यांनी संशोधन करून बोन सपोर्टर बाईक बेल्ट बनविला. या बेल्टला केंद्र शासनाकडून पेटंट मिळाले आहे. ...
कर्जासाठी दिलेला सर्च रिपोर्टही संशयाच्या घेºयात असून, प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास आणखी काही कर्ज प्रकरणांमध्ये असाच घोळ समोर येण्याची शक्यता आहे. ...
अकोट: मुंबई गोरेगाव येथील २९ वर्षीय महिला पत्रकाराला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी संतोष शंकर मोरे याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. ...
अकोला: वाहनधारकांनी वाहतुकीचे नियमांचे पालक करून अपघात टाळावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले. गुरुवारी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...