मदतीच्या पहिल्या टप्प्यात मदत निधीही जिल्हास्तरावर वितरित करण्यात आला; मात्र पहिल्या हप्त्यात मदतनिधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अद्याप बाकी आहे. ...
अकोला: वऱ्हाडातील(पश्चिम विदर्भ) धरणांमधील जलसाठ्यात वेगाने घट होत असून, बाष्पिभवनाचा वेगही वाढत असल्याने जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. ...
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारी संशोधनावर भर देत शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी करावी, यासाठीची शेती शाळा भरवून शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. ...
देगाव : येथील एका शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री घडली. या आगीत गोठ्यात बांधलेली तीन गुरे भाजल्याने ठार झाली; ...
अकोटः शेतकरी बांधव व ट्रॅक्टर चालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, मातीशी घट्ट नाळ जुडलेला ट्रॅक्टर याकरिता मारोती महाराज संस्थान कडून रिव्हर्स ट्रॅक्टर ट्राॅली ही अनोखी स्पर्धा अकोट तालुक्यातील प्रिप्री खु.येथे पार पडली. ...
जिल्ह्यातील तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर देण्याचा निर्णय १६ जानेवारीला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, १ फेब्रुवारीपूर्वी वित्त विभागाची मान्यता न घेतल्याने हा प्रश्न लालफितशाहीत अडकला असून प्रशासनही हतबल झाले आहे. ...
अकोला: शिक्षण विभागातील उर्दू आणि दिव्यांग शिक्षकांच्या १३३ पदांची बोगस भरती, तसेच आंतरजिल्हा बदल्यांमध्ये झालेल्या घोळप्रकरणी जिल्हा परिषदेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी गेल्या जून २०१८ पासून सुरू झाली. ...
अकोला : येत्या काळातील दहावी, बारावीच्या परीक्षांचा काळ, त्यानंतर निकाल लावण्याची जबाबदारी मोठी असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या कर्मचाºयांसह वाहने लोकसभा निवडणूक कामासाठी घेऊ नये, असे निर्देश ...