अकोला: राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सोमवारी ४२ बालकांवर टंगटायची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित बालकांवर आठवडाभरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. ...
देवनागरी लिपीच्या सहाय्याने कोरकू या बोलीभाषेतून मराठी शिकविण्याचा उल्लेखनीय प्रयत्न केला, ज्यामुळे येथील कोरकू आदिवासी मुलं वर्षभरात मराठी बोलू व वाचू लागली. ...
अकोला: जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची पाहणी करीत झाडाझडती घेतली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कामांची माहिती घेतली. ...
अकोला : दुष्काळी मदत वाटपाच्या तिसऱ्या हप्त्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत आणखी ५६ कोटी ५ लाख ७० हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. ...
अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये १ हजार ९२० कामे प्रस्तावित करण्यात आली असली तरी, त्यापैकी २६ फेबु्रवारीपर्यंत केवळ ६०६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ...
अकोला: पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांच्या पथकाने एका वाहनातून तब्बल ९ लाख रुपयांचा गुटखा पकडल्यानंतर वाहन चालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामावर छापा टाकून तब् ...
अकोला: सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, वैद्यकीय उपकरणे येण्यासही सुरुवात झाली आहे; मात्र या उपकरणांसाठी इमारतीमध्ये अंतर्गत बदलासाठी आतील काही भिंती तोडण्यात येत आहेत. ...
सत्तेच्या पाठबळाचा अभाव, साहित्यिकांची उदासीन, असलेले मतभेद यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू शकला नसल्याची खंत अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. ...
अकोला: राज्य शासनामार्फत मराठी भाषा...आपली भाषा उपक्रमांतर्गत मराठी संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या या प्रयत्नांमध्ये खारीचा एक वाटा सारकिन्हीच्या जिल्हा परिषद शाळेनेसुद्धा उचलला आहे. ...