अकोला: गेल्या दोन वर्षांपासून सेसफंडाच्या ६ कोटी ५० लाख रुपये निधी वाटपाचा गुंता बांधकाम समितीच्या सभेत गोपनीयपणे २१३ कामांची यादी मंजूर करीत सोडविण्यात आला. ...
अकोला: राज्यात नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणानुसार पुढील भरती वर्षासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी आरक्षणाची गणना झाली. ...
अकोला: पोलिसांनी केलेल्या कारवायातील गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी एमआयडीसी परिसरात नेऊन तडकाफडकी जाळला. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी पकडलेला गुटखा लगेच दुसऱ्या दिवशी जाळल्याची प्रथमच ही कारवाई साहायक आयुक्त लोभसिंह राठोड, निरीक्ष ...
अकोला: कर्करोगावरील खर्चिक उपचार आणि महागड्या औषधांमुळे अनेक रुग्णांना योग्य व निरंतर उपचार घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने कर्करोगावरील औषधांच्या विक्रीवर असलेल्या ट्रेड मार्जिनची ३० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आह ...
कुरूम: राष्ट्रीय महामार्गावरील कुरूम गावाजवळ दोन ट्रकची समोरासमोर जबर धडक झाली. यात दोन्ही ट्रकचे चालक ठार झाले. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. ...
अकोला: महाराष्ट्रातच नव्हे, तर जिल्ह्यात धनगर समाज बहुसंख्य असूनसुद्धा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी आरक्षण, सत्तेपासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. धनगर समाजाने आता जागरूक आणि संघटित झाले पाहिजे, असे मत प्रा. अंजली आंबेडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. ...
अकोला: महापालिकेच्या उत्पन्नात कशा पद्धतीने वाढ करता येईल, यासंदर्भात सत्ताधारी भाजपाकडून प्रशासनाला डोस दिले जात असतानाच दुसरीकडे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाच्या अंमलबजावणीला आडकाठी निर्माण करण्याचे कामही पद्धतशीरपणे सत्ताधाऱ्यांकडून ...