लष्करी कारवाई व पुलवामा हल्ल्यांच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर शंका-प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसमोर पुरावे सादर करून त्यांची तोंडे बंद करावी, सत्य समोर आणावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत केली. ...
अकोला: नवजात बालकास सोडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बाळंतीणला अडविणाऱ्या निवासी महिला डॉक्टरला बाळंतीणने मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात घडला. ...
अकोला: रेल्वे प्रशासनातर्फे प्रवासातील आरक्षणाची यादी आॅनलाइन प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा थेट फायदा रेल्वे प्रवाशांना ठरावीक गाडीसाठी तिकीट आरक्षित करताना होणार आहे. ...
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत हिवाळी-२०१८ चा बी.ए. द्वितीय सत्र तीनचा निकाल सोमवार, २५ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला; पण परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणपत्रिकाच दिसत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. ...
वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले असून, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यावर अतिरिक्त ताण येत असल्याचे चित्र आहे. ...
अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिकेतील स्थायी समितीच्या सभेने अवघ्या वीस मिनीटात ५५ कोटी ४८ लाख रुपयांतून होणाऱ्या विकास कामांच्या निविदा मंजूर केल्या. ...
नया अंदुरा : कारंजा (रम) - हातरूण मार्गवर वाळूने भरलेला एम-३० एबी-८२८ क्रमांकाचा टाटा ४०७ मेटॅडोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका शेतांमध्ये जाऊन उलटल्याची घटना १ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
अकोला: प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांत मिळणार आहे. ...
अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील १७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १३ कूपनलिका व ६ विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी दिला. ...