अकोला: जिल्ह्यातील सिंचनाच्या कामांसाठी प्रशासकीय मंजुरी, निधी देण्याच्या मुद्यांचे पाच ठराव शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आले. ...
अकोला: बांधकाम समितीने सेसफंडातील ६ कोटी ५० लाख रुपयांतून २११ कामांना दिलेल्या मंजुरीच्या मुद्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ केला. ...
अकोला: निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात दोन दिवसीय मतदार नोंदणीची विशेष मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आली. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला शहर आणि मूर्तिजापूर तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन, मतदार नोंदणी ...
अकोला: देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना गेल्या ५२ वर्षांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले असून, वेगवेगळ्या युद्ध मोहिमेत या शहीद जवानांनी देशासाठी वीरमरण पत्करले आहे. ...
अकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत राज्यात नवीन पात्र व गरजू शिधापत्रिकाधारक लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या गरजू शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे. ...
अकोला: शहरातील निमवाडी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत उभारणीसाठी शासनामार्फत १९ कोटी ४१ लाख ३१ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आ ...
फेब्रुवारीपर्यंत इराण-इराक मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी भारताकडून करीत होते; मात्र २६ फेब्रुवारीनंतर हा तणाव अधिक वाढला. त्यामुळे सोयाबीनची खरेदी तूर्त थांबली आहे. सोयाबीनचे भाव प्रती क्विटंल चारशे रुपयांनी गडगडले आहे. ...
अकोला : महावितरणमधील अप्रशिक्षित कंत्राटी कामगाराला विद्युत खांबावर चढविल्यानंतर काम सुरू असतानाच, दोन्ही लाइनमनने विद्युत पुरवठा सुरू केल्यामुळे कंत्राटी ... ...
अकोला: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळल्याने, आंतरजिल्हा बदलीने अकोल्यात आलेल्या ३४ शिक्षकांना पुन्हा मूळ पदस्थापनेच्या जिल्ह्यात परत जावे लागणार आहे. ...
अकोला: जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील कोणतीही कामे प्रलंबित राहू नयेत, वेळेवर आणि योग्यरीत्या कामे पूर्ण करण्यासाठी आठवड्यातील दर सोमवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत कामाचा लेखाजोखा घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधि ...