अकोला: मराठा आरक्षणाची न्यायालयीन प्रक्रिया, लोकसभेनंतर ॅहोणाऱ्या विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया पाहता राज्य शासनाने घोषीत केलेली विविध पदांची भरती डिसेंबर २०१९ नंतरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. ...
सुसंस्कार व सुशिकवण समाजाला देणे हेच जीवनविद्येचे ध्येय आहे. जीवनविद्या इतरांच्या सुखाचा विचार करायला शिकवते अशा शब्दात जिवनविद्या मिशनचे प्रचारक संतोष सावंत यांनी मिशनचा परिचय दिला. ...
हातरुण - हातरुण ते कारंजा रमजान पूर आणि बोरगाव वैराळे मार्गावरील आश्रमशाळेसमोर पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन असल्याने बांधकाम करताना ही जलवाहिनी कापण्यात आली. ...
अकोला: रामधन प्लॉटमधील एका किराणा दुकानाजवळील रहिवासी असलेल्या सतीश रामलाल सावजी व रामलाल लक्ष्मीनारायण सावजी या पिता-पुत्राविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात शनिवारी अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी पुरवठा होणाऱ्या ६४ खेडी योजना सुरळीत चालण्यासाठी देखभाल व दुरुस्ती खासगी कंत्राटदाराकडे देण्याचा ठराव शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ...