रोहनखेड (अकोला) : रानडुकरांनी केलेल्या हल्यात शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना ४ मार्च रोजी रोहनखेड शिवारात उघडकीस आली. पंजाब देवमन वानखडे (६०)असे मृतकाचे नाव आहे. ...
अकोला: अनरेग्युलेटेड डिपॉजिट स्कीम आर्डिनन्स २०१९ ला व्यापाऱ्यांनी घाबरू नये, येणाºया कायद्यातील नियमावली जाहीर होऊ द्या, जर हा कायदा व्यापाºयांच्या विरोधात जात असेल, तर ‘कॅट’तर्फे देशभरात आंदोलन छेडल्या जाईल, अशी ग्वाही कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट् ...
अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून, या आठवड्यात जवळपास पन्नासच्यावर अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. ...
अकोला: मतदार नोंदणी विशेष मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी जिल्ह्यातील १ हजार ६८० मतदान केंद्रांवर मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये १ हजार २७४ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. ...
अकोला: राज्यातील कोतवालांच्या सेवाज्येष्ठतेनुसार मानधनात वाढ करण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या महसूल खात्यामार्फत १ मार्च रोजी काढण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोतवालांना मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे. ...
अकोला: घरोघरी जाऊन कचरा जमा करणाºया घंटागाडी चालकांना वठणीवर आणण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस प्रयत्नात असताना त्यांच्या प्रयत्नाला खोडा घालण्याचे काम आरोग्य निरीक्षकांकडून केल्या जात आहे. ...
अकोला : शहराच्या मुख्य मार्गावरील पथदिव्यांची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली मागील महिनाभरापासून पथदिवे नादुरुस्त असल्याचे चित्र आहे. परिणामी, मुख्य रस्त्यांवर ... ...
अकोला : यावर्षी कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याचे तज्ज्ञ व्यापाऱ्यांचे मत आहे ,आजमितीस देशात दोन कोटी २५ लाख गाठी कापसाची खरेदी झाली पंरतु अपेक्षीत दर मिळत नसल्याने ४० टक्के कापूस अद्याप शेतकºयांकडेच आहे. ...
अकोला: २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्यांना जुन्या पेन्शनऐवजी नवीन अंशदान पेन्शन योजना लागू करण्यात आली. शासनाने शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती दिलेल्यांना तीन वर्षांनंतर सहायक शिक्षक म्हणून कायम करण्यात आले. ...