अकोला: खासगी शाळांमधील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी प्राधान्य दिले. शासनदरबारीसुद्धा शिक्षकांच्या समस्यांचा पाठपुरावा केला. भविष्यातसुद्धा खासगी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यां ...
अकोला: राज्य शासनाने १२ व २४ वर्षांची आश्वासित प्रगती योजना रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस डॉ. आर.बी. सिंह यांच्या आवाहनानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...
अकोला: शिक्षक भरतीसाठी शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि अभियोग्यता चाचणी दिलेल्या पात्र शिक्षकांकडून जाहिरातींच्या माध्यमातून अर्ज मागविले आहेत. ...
अकोला : जमीन किंवा सत्ता मिळविण्यासाठी नव्हे तर आता भारतीय अर्थव्यवस्थेवर ताबा मिळविण्यासाठी जगातील विविध देशांचे युध्द चालले आहे. भारतातील खुदरा बाजारपेठ विश्वात सर्वांत मोठी आहे, त्यावर सर्वांची नजर आहे. असे मत कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडियाचे अध्यक्ष ...
बालाकोटमधील हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत टिप्पणी करतांना हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांच्या वक्तव्याचा दाखल आंबेडकर यांनी दिला. ...
अकोला : पुलवामा येथील दहशतवादी हल्लयात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ स्वराज्य युवा जनसेवक दल आणि झेंडा सामाजिक संघटनेच्यावतीने रविवारी अकोल्यातील अकोट फैलस्थित घुसर नाका चौकात रक्तदान शिबीर घेण्यात आले. ...
बार्शिटाकळी (अकोला) : येथील श्री खोलेश्वर महाराज संस्थान येथे महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना ४ मार्च रोजी घडली. ...