अकोला: विदर्भातील शेती व उद्भवणाऱ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राचा आराखडा अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गुरुवारी तयार करण्यात आला. ...
अकोला : कॅन्सरला मात देण्यासाठी येथील संत तुकाराम कॅन्सर इस्पितळामध्ये अत्याधुनिक रेडिएशन मशीन दाखल झाली आहे. विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात ही सुविधा उपलब्ध झाल्याने शेकडो गरिबांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. ...
अकोला: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार, १० मार्च रोजी राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख ८७ हजार ९२६ बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. ...
अकोला - अकोला शहरातील पोलिसांच्या निवासस्थानांसह तालुका व ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी राज्य शासनाने तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...
अकोला: गावठाणचे भूमापन करून मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी राज्यात होणाऱ्या खर्चापोटी २९८ कोटींपैकी राज्याचा हिस्सा म्हणून दोन कोटी रुपये निधी ग्रामविकास विभागाने जमाबंदी आयुक्तांना दिला आहे. ...
अकोला : अकोला महापालिकेअंतर्गत फेरीवाला धोरण सुरू करण्यासाठी मनपाने मोबाईल अॅपद्वारे सर्वेक्षण सुरू केले आहे . या सर्वेक्षणाची प्रक्रीया गुरूवारी दि.७ मार्चपासून सुरू झाली आहे. ...
जिल्ह्यातील केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांना २३ कोटी ६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे ३२.८१ टक्के पीक कर्ज वाटपावरच यावर्षीचा रब्बी हंगाम गुंडाळण्यात आल्याचे वास्तव आहे. ...
अकोला: सार्वजनिक व्यवस्था अंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना प्रतिमहा तूर व हरभरा यापैकी एक डाळ एक किलो वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १ मार्च रोजी घेण्यात आला. प्र ...
अकोला: शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील आरटीई नोंदणीकृत शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ मार्चपासून सुरू झाली. ...