अकोला: उन्हाळ्याची चाहूल लागली असून, कमाल तापमानात वाढ होत असल्याने पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. या आठवड्यात ५ मार्च रोजी हा वेग प्रतितास ११.६ मिमी होता. किमान तापमानात घट झाल्याने दोन दिवसांपासून हा दर ७.६ मिमीपर्यंत आहे. ...
अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरकुलांची बांधकामे तातडीने आणि दर्जेदार करण्यासाठी बचत गटांची मदत घेणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिली. ...
मदतनिधी वितरणाची प्रक्रिया सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र पाचही तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी मदतीचा लाभ मिळाला नाही. ...
अकोला: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीने सासू आणि प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात न्यायालयात खटला असून, शुक्रवारी सरकारी पक्षाने बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला असल्याने न्यायालयाने सुनावणी १३ मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. ...
मंडळाच्या राज्यस्तरीय मूल्यांकन समितीने जिल्ह्यातील १७ पैकी पाच शाळांचे बाह्यमूल्यांकन केले. या मूल्यांकनात वाडेगाव येथील जिल्हा परिषद मुलांची शाळेने बाजी मारली ...
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अटी व शर्ती घातल्यामुळे आता ही व्यपगत आणि अतिरिक्त झालेली पदे कायमस्वरूपी न भरता, मानधन तत्त्वावर भरण्याचा शासनाने गुरुवारी निर्णय घेतला आहे. ...
अकोला: शहरात मुख्य रस्त्यांलगत तसेच प्रभागांमध्ये ठिकठिकाणी खोदकाम करून जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असून, रस्ता खोदताना कंत्राटदाराकडून सर्व निकष, नियम धाब्यावर बसविल्या जात असल्याचे चित्र आहे. ...