अकोला: कांदा अनुदान अर्ज सादर करण्याची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली असून, फेब्रुवारी महिन्यात कांदा विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदानाचा लाभ मिळणार आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेचा २०१९-२० या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प, अंदाजपत्रकाला प्राथमिक मंजुरी देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या अर्थ समितीच्या सभेकडे सभापती पुंडलिकराव अरबट वगळता एकही सदस्य फिरकला नाही. ...
अकोला: बालके, गरोदर, स्तनदा माता, तीव्र कमी वजनाच्या बालकांना सूक्ष्म पोषक तत्त्वाचा आहार (टीएचआर) पुरवठा करण्यासाठी १८ महिला मंडळ, संस्थांना देण्यात आलेले कंत्राट तातडीने रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ८ मार्च रोजी दिला. ...
अकोला -रेल्वे स्टेशनसमोरील प्रसिद्ध असलेल्या आनंद रेस्टॉरंटचे संचालक आनंद अग्रवाल यांच्यावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या निधीच्या मािहतीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे यांच्यात सोमवारी संध्याकाळी चांगलाच वाद झाला. ...
अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या सहा आणि महानगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या तीन अशा नऊ शासकीय गाड्या १० मार्च रोजी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या ...
निवडणुकीतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी नागरिकांच्या सुविधाकरिता ‘सी-व्हिजिल’ अप्लिकेशनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिली. ...